English Pages District Collectorate, Thane

button

 

दृष्टीक्षेपात जिल्हा

 

7/12 उतारा

 

मिळकत पत्रिका

 

अकृषिक परवानगी अर्जाची सद्यस्थिती (http://thanenaonline.com)

 

फाईल/टपालाची सद्यस्थिती (http://thanepravah.com)

 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

 

नोकर भरती

 

निविदा

 

कर्मचारी आस्थापना

 

आपत्कालीन सेवा

 

महत्वाचे दूरध्वनी क्रमांक

 

शासकीय योजना

 

बी.पी.ल. / आय.ए.वाय यादी

 

पर्यटन 

 

रेतीगट व खनीकर्म विभाग

 

महत्वाची संकेत स्थळे

 

छायाचित्र संग्रह

 

संकेतस्थळ  निर्देशक

 

ठाणे जिल्हा संकेतस्थळावर सहर्ष स्वागत

 

ठाण्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. भारत देशात पहिली आगगाडी (रेल्वे) ही दि. 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे येथे सुरु झाली. सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. 6 महानगरपालिका, 2 नगरपालिका, सिडको, एमआयडीसी आदी नियोजन प्राधिकरणे  असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ठाणे जिल्हयात 18 आमदार आणि 3 खासदार एवढे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्हयाची ओळख आहे. शहापूर तालुका हा तर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. केंद्र शासन अंगीकृत दारु गोळा व शस्त्र निर्मिती करणारा कारखाना अंबरनाथ या तालुक्यात आहे. ठाणे जिल्हयातील भिवंडी हे शहर हातमाग यंत्रावर कपडे विणण्यासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे जिल्हयात 10 औद्योगिक वसाहती विकसित केल्या आहेत. तीन राष्ट्रीय महामार्ग तीन लोहमार्ग ठाणे जिल्हयातून जातात. तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. हाजीमलंगगड, गोरखगड, माहुली इ. ऐतिहासिक किल्ले ठाणे जिल्ह्यात आहेत.

 

 

सूचना फलक

Indian Govt.

 

Maharashtra Govt.

 

Divisional Commissioner Office

 

Thane Election

 

data

 

dial

 

dilogo

 

मुख्यपान;    |      संकेतस्थळाबाबत    |     उपयोग करायच्या अट    |     धोरणे व अस्विकार   |    संपर्क साधा

copyright हे ठाणे जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार राखीव

NIC

Designed by National Informatics Centre, Thane.
Caution/Disclaimer: This information is supplied by the various departments.
National Informatics Centre will not be responsible for any information that may be inadvertently incorrect.

 

Home Page District Information E Suvidha Information Zone Revenue Department Public Grievance
 
Govt Schemes contact us Public Distribution