English Pages District Collectorate, Thane

button

 

दृष्टीक्षेपात जिल्हा

 

7/12 उतारा

 

मिळकत पत्रिका

 

अकृषिक परवानगी अर्जाची सद्यस्थिती (http://thanenaonline.com)

 

फाईल/टपालाची सद्यस्थिती (http://thanepravah.com)

 

ग्रामपंचायत निवडणूक

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक

 

कर्मचारी भरती 

 

निविदा

 

आपत्कालीन सेवा

 

महत्वाचे दूरध्वनी क्रमांक

 

सेतू

 

शासकीय योजना

 

बी.पी.ल. / आय.ए.वाय यादी

 

पर्यटन 

 

रेतीगट व खनीकर्म विभाग

 

महत्वाची संकेत स्थळे

 

छायाचित्र संग्रह

 

संकेतस्थळ  निर्देशक

 

ठाणे जिल्हा संकेतस्थळावर सहर्ष स्वागत

 

ठाण्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. भारत देशात पहिली आगगाडी (रेल्वे) ही दि. 16 एप्रिल 1853 साली मुंबई ते ठाणे येथे सुरु झाली. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्हा हा लोकसंख्येने देशामध्ये पहिल्या क्रमांकाचा महाजिल्हा आहे. जगातील एकूण 193 देशांपैकी 119 देशांच्या लोकसंख्येपेक्षा ठाणे जिल्याची लोकसंख्या जास्त आहे. सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभली आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणावर आहे. 7 महानगरपालिका, 5 नगरपालिका, सिडको, एमआयडीसी आदी 17 नियोजन प्राधिकरणे  असलेला ठाणे हा राज्यातला एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ठाणे जिल्हयात 24 आमदार आणि 4 खासदार एवढे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्हयाची ओळख आहे. शहापूर तालुका हा तर धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या 3-4 वर्षांत ठाणे जिल्हयाची ओळख हळद आणि रेशीम पिकवणारा जिल्हा अशीसुध्दा झाली आहे. देशातील वीज निर्मिती करणारा पहिला अणुउर्जा प्रकल्प ठाणे जिल्हयातील पालघर तालुक्यात तारापूर येथे आहे.

more.....

 

 

सूचना फलक

 

Indian Govt.

 

Maharashtra Govt.

 

Divisional Commissioner Office

 

Thane Election

 

data

 

dial

 

मुख्यपान;    |      संकेतस्थळाबाबत    |     उपयोग करायच्या अट    |     धोरणे व अस्विकार   |    संपर्क साधा

copyright हे ठाणे जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार राखीव

NIC

Designed by National Informatics Centre, Thane.
Caution/Disclaimer: This information is supplied by the various departments.
National Informatics Centre will not be responsible for any information that may be inadvertently incorrect.

 

Home Page District Information E Suvidha Information Zone Revenue Department Public Grievance
 
Govt Schemes contact us Public Distribution